वाशी पोलीस ठाणे मध्ये जे.जे हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या टीम ने केले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन.
वाशी पोलीस ठाणे मध्ये जे.जे हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या टीम ने केले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. वाशी पोलीस ठाणे येथे मा. पोलीस आयुक्त, नवी मुंबई आणि पोलिस उपायुक्त, मुख्यालय नवी मुंबई यांच्या माध्यमातून कोरोना व्हायरस अनुषंगाने स्ट्रेस मॅनेजमेंट, माॅरल बुस्टींग, ईमयुन…