7.5 लाख लोकांचे धारावी मध्ये BMC कडून कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.
धारावी मध्ये कोरोना बाधितांचा आकडा 22 वर पोहोचला आहे तर 3 बळी झाले आहेत. आणि मरकस हुन आलेले 3 वक्ती कोरोना बाधित.म्हणून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
ही टेस्ट 10-12 दिवसा मध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ही टेस्ट करण्या साठी BMC व 150 प्राव्हेट डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे.